जळगाव, दि.22 - जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 7.40 वाजता जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन मुलाखत प्रसारित होणार आहे.
या मुलाखतीत जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे हे प्रधानमंत्री किसान मानधन योजना, जन आरोग्य योजना आणि जलशक्ती अभियानाविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.
जळगाव आकाशवाणी केंद्रावरून सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमातून जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे या योजनांविषयी सविस्तरपणे सोप्या भाषेत माहिती देतील.
तरी जिल्ह्यातील जनतेने या मुलाखतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.
000

No comments:
Post a Comment