Monday, 26 August 2019

राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ना. पाशा पटेल जिल्हा दौऱ्यावर


        जळगाव, दि. 26 - राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ना. पाशा पटेल हे चाळीसगाव, जि. जळगाव येथे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            सोमवार, दिनांक 26 ऑगस्ट, 2019 रोजी रात्री 9.00 वाजता चाळीसगाव येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. मंगळवार, दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता खासदार उन्मेश पाटील यांनी आयोजित केलेल्या शासकीय योजनांची जत्रा व कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार औरंगाबादमार्गे लातुरकडे मोटारीने प्रयाण.
000

No comments:

Post a Comment