Tuesday, 13 August 2019

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर


         जळगाव.दि.13:- राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे..   
            मंगळवार दि. 13 ऑगस्ट, 2019 रोजी अमृतसर एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण.
            बुधवार दि.14 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 6.30 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.15 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी, ता. धरणगाव, जि.जळगावकडे प्रयाण. सकाळी 6.30 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
00000

No comments:

Post a Comment