जळगाव दि.2 :- राज्याचे पशुसंवर्धन,
दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा
जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
रविवार दि. 4
ऑगस्ट 2019 रोजी पुणे - अजनी हमसफर एक्सप्रेसने सकाळी 4.39 वाजता चाळीसगाव रेल्वे
स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, नंदुरबारकडे प्रयाण. दुपारी 1.00 वाजता नंदुरबार
येथून शासकीय वाहनाने चाळीसगावकडे जि.जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा राष्ट्रीय
समाज पक्ष आयोजित महिला मेळाव्यास उपस्थिती (स्थळ:- राजपूत मंगल कार्यालय लक्ष्मी
नगर,चाळीसगाव). सायंकाळी 7.00 वा. शासकीय विश्रामगृह चाळीसगाव येथे आगमन व राखीव.
रात्री 9.05 वा. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून
अमृतसर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment