Friday, 9 August 2019

रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल जिल्हा दौऱ्यावर

       जळगाव.दि.9:- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री  जयकुमार रावल हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे..
            शुक्रवार दि. 9 ऑगस्ट, 2019 रोजी रात्री 9.00 वाजता धुळे येथून शासकीय,खाजगी वाहनाने चाळीसगाव रेल्वे स्टेशन, जि.जळगावकडे प्रयाण. रात्री 10.30 वा. चाळीसगाव रेल्वे स्टेशन जि.जळगाव येथे आगमन. रात्री 10.40 वा. चाळीसगाव जि.जळगाव येथे आगमन व हावडा मुंबई मेलद्वारे मुंबईकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment