जळगाव.दि.13:-
राज्याचे रोजगार हमी योजना व
पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे जिल्हा
दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे..
मंगळवार दि. 13 ऑगस्ट, 2019 रोजी
रात्री 11.00 वाजता अमृतसर एक्सप्रेसने चाळीसगाव रेल्वे स्टेशन, जि.जळगावकडे
प्रयाण.
बुधवार दि. 14 ऑगस्ट, 2019 रोजी चाळीसगाव
रेल्वे स्टेशन जि.जळगाव येथे आगमन व शासकीय, खाजगी वाहनाने दोंडाईचा जि.धुळकडे
प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment