जळगाव, दि. 7 :- राज्याचे वैद्यकीय
शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष
महाजन हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
गुरुवार,
दि. 8 ऑगस्ट, 2019 रोजी सोईनुसार कोल्हापूर
येथून शासकीय विमानाने जळगावकडे प्रयाण. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने
अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण. अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व
राखीव. सोईनुसार जळगाव येथून शासकीय वाहनाने जामनेर, जि.जळगावकडे प्रयाण व राखीव. रात्री
मुक्काम जामनेर जि.जळगाव.
०००
No comments:
Post a Comment