जळगाव.दि.2:-
राज्याचे
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा
दौरा पुढील प्रमाणे..
शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट, 2019 रोजी
सकाळी 9.30 वाजेपर्यंत पाळधी ता.धरणगाव, जि.जळगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वा. धरणगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 वा. पाळधी ता.धरणगावकडे प्रयाण व
राखीव. दुपारी 3.30 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सोईनुसार पाळधी ता.
धरणगाव येथे आगमन व राखीव.
शनिवार
दि. 3 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 9.30 वाजेपर्यंत पाळधी ता.धरणगाव, जि.जळगाव येथे
राखीव. सकाळी 10.00 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 वा.
पाळधी ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3.30 वा. जळगाव तालुक्यातील विविध
गावांना भेटी. सोईनुसार पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
रविवार दि.4 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी
9.30 वाजेपर्यंत पाळधी ता.धरणगाव, जि.जळगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वा. धरणगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 वा. पाळधी ता.धरणगावकडे प्रयाण व
राखीव. दुपारी 3.30 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सोईनुसार पाळधी
ता.धरणगाव येथे आगमन व राखीव.
00000
No comments:
Post a Comment