Thursday, 8 August 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जिल्हास्तरीय सुकाणू समितीची 13 ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन


       जळगाव.दि.08 :- आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचे कडील सुचनांनुसार जिल्हास्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात केले आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हा निवडणूक अधिकारी,जळगाव तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                       00000

No comments:

Post a Comment