जळगाव.दि.9:- राज्याचे सहकार
राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा
पुढील प्रमाणे..
शनिवार दि. 10 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी
9.30 वाजेपर्यंत पाळधी ता.धरणगाव, जि.जळगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वा. धरणगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 वा. पाळधी ता.धरणगावकडे प्रयाण व
राखीव. दुपारी 3.30 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सोईनुसार पाळधी ता.
धरणगावकडे प्रयाण व राखीव.
रविवार दि.11 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी
9.30 वाजेपर्यंत पाळधी ता.धरणगाव, जि.जळगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वा. धरणगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 वा. पाळधी ता.धरणगावकडे प्रयाण व
राखीव. दुपारी 3.30 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सोईनुसार पाळधी
ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव.
00000
No comments:
Post a Comment