जळगाव.दि.08 :- जळगाव जिल्हा ग्राहक
संरक्षण परिषदेची बैठक दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी
डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभादालनात आयोजित केलेली आहे.
तरी
ग्राहक संरक्षण परिषदेच्या सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा
पुरवठा अधिकारी ,जळगाव सुनिल सुर्यवंशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****
No comments:
Post a Comment