Wednesday, 10 July 2019

ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे जिल्हा दौऱ्यावर


            जळगाव.दि. 9 : राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी दुपारी 1.00 वाजता मालेगाव येथून शासकीय वाहनाने  वाळकी ता.चोपडा जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता वाळकी ता.चोपडा येथे आगमन व मालखेडा, वाळकी, शेंदणी, विटनेर रस्ता कामाचे भूमिपुजन सोहळ्यास उपस्थिती. त्यानंतर सोईनुसार मालेगाव जि.नाशिककडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment