जळगाव, दि. 15 - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करावयाची आहे. यासाठी संबंधितांनी तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेमार्फत आवश्यक व परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज 29 एप्रिल, 2019 पर्यत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांचेकडे सादर करावेत.
अधिक माहितीसाठी व अर्जाचा विहित नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती चाळीसगाव/एरंडोल/धरणगाव यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:
Post a Comment