हे तीनही निरीक्षक जळगावात दाखल झाले
असून त्यांचा मुक्काम अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आहे.
निवडणूकी संबंधी त्यांचेशी संपर्क साधण्यासाठी त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक
पुढीलप्रमाणे .
डॉ.अजयकुमार-9422945428,
श्री.छोटे लाल पासी 9403734003, श्री.असिम विक्रांत मिंज 9422945429 असे आहेत. नागरीकांना
निवडणुकी संबंधी काहीही तक्रार दाखल करावयाची असल्यास त्यांचेशी संपर्क साधावा.
तसेच प्रत्यक्ष भेटावयाचे असल्यास दुपारी 4 ते 5 यावेळेत भेटता येईल. अशी माहिती
उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment