जळगाव
दि. 11 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019
आचारसंहिता व निवडणूक विषयक बाबींसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क कक्ष
स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी आचारसंहिता व निवडणूक बाबींविषयक माहितीसाठी संपर्क
कक्षातील दुरध्वनी क्रमांक 0257-2214397 वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा
संपर्क अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले
आहे.
०००
No comments:
Post a Comment