नाशिक (विमाका) दि. 06 :
विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार दि. 11 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे
करण्यात आले आहे.
तरी ज्या समस्याग्रस्त व
पिडीत महिलांनी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केले
असतील व समस्येचे उत्तर मिळाले नसेल त्यांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या
टोकन नंबरसह आपले अर्ज विभागीय महिला लोकशाही दिनात सादर करावेत, असे महिला व
बालविकास विभागाच्या विभागीय उपआयुक्त सुरेखा पाटील यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment