जळगाव, दि.16 - जागो ग्राहक जागो या मोहिमेंतर्गत संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि अशासकीय सदस्यांसाठी 22 नोव्हेंबर, 2019 रोजी अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सकाळी 10.00 वाजता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी सर्व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहवे. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
या प्रशिक्षणासाठी सर्व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहवे. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment