जळगाव, दि. 16 -जिल्ह्यातील आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी करीत असलेल्या ज्या उमेदवारांचे प्रशिक्षण 30 ऑक्टोबर, 2019 पूर्वी संपलेले आहे. त्याअनुषंगाने परीक्षेस पात्र उमेदवारांची प्रात्याक्षिक परीक्षा व इंजिनिअरींग ड्राईंग विषयाची परीक्षा आस्थापनांनी 30 नोव्हेंबर, 2019 पूर्वी घ्यावी. ड्राईंग विषयाची परीक्षा दिनांक 28 नोव्हेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत घेण्यात येईल.
सर्व माजी व नियमित उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा फॉर्म दिनांक 16 ते 26 डिसेंबर पर्यंत www.apprenticeship.gov.in या पोर्टलवर भरून त्याची प्रिन्ट व परीक्षा फी बी. टी. आर.आय कार्यालय द्वारा आय. टी. आय, जळगाव येथे जमा करावी. उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंट 21 ते 28 जानेवारी, 2020 या कालावधीत काढावेत. याच कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेचा सराव पोर्टलवर करता येईल. त्यांची ऑनलाईन थेअरी, एम्लॉयबिलीटी स्किल, वर्कशॉप कॅलक्युलेशन इत्यादी विषयाची परीक्षा ही 29 ते 31 जानेवारी, 2020 या कालावधीत होईल. याची जळगाव जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी व शिकाऊ उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन अंशकालीन प्राचार्य मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:
Post a Comment