जळगाव.दि.21 :- ग्रास प्रणालीवरील मेन टेबलमधील तीन वर्षांपुर्वीचा डाटा आर्किव्हल टेबल
संग्रहित करणे आवश्यक असल्यामुळे 23 नोव्हेंबर सायंकाळी 4.00 वाजेपासून ते 24
नोव्हेंबरच्या सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत या कालावधीत ग्रास प्रणाली बंद राहणार
आहे. तरी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी,जळगाव या
कार्यालयातील अदाकर्त्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1
तथा मुद्रांक जिल्हाधिकारी,जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment