जिल्ह्यात 37 (1) (3) चे मनाई आदेश जारी
जळगाव, दि. 21 :- जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था
अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी रविंद्र भारदे यांनी मुंबई पोलीस
अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश दि. 22 नोव्हेंबर
2019 ते 6 डिसेंबर, 2019 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील, असेही अपर
जिल्हादंडाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment