जळगाव, दि. 8 - धार्मिक
अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्यता प्राप्त अनुदानित/विना अनुदानित/ कायम
विनाअनुदानित, खाजगी अल्पसंख्यांक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी
अनुदान योजना सन 2019-2020 साठी अनुदान प्राप्तीसाठी जिल्ह्यातील इच्छूक शैक्षणिक
संस्थांनी 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे.
याची सर्व संबंधित
शैक्षणिक संस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. प्रतापराव पाटील, सदस्य सचिव,
उच्चस्तरीय निवड समिती, तथा जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment