जळगाव, दि 22:- जंतनाशकाचे उच्चाटन करण्याच्या व्यापक दृष्टिकोणातून जिल्हयातील
ग्रामीण भागात 27 फेब्रुवारी, 2019 रोजी मॉप-अप दिन (जतंनाशक गोळ्या वाटप) मोहिम
राबविण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment