Friday, 1 February 2019

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे जिल्हा दौऱ्यावर


            जळगाव, दि. 1 - केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
            शनिवार, दि. 2 फेब्रुवारी, 2019 रोजी पहाटे 2.58 वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे 3.00 वाजता चाळीसगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण. रात्री 11.10 वाजता धुळे येथुन शासकीय वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण. रविवार, दि. 3 फेब्रुवारी, 2019 रोजी मध्यरात्री 00.10 चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. मध्यरात्री 00.25 चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून विदर्भ एक्सप्रेसने वर्धाकडे प्रयाण.
०००

No comments:

Post a Comment