जळगाव, दि. 11:- जळगाव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी
म्हणून डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज मावळते जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर
यांचेकडून पदभार
स्विकारला.
याप्रसंगी मावळते जिल्हाधिकारी श्री.
किशोर राजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे डॉ. ढाकणे यांचेकडे सोपविले.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी श्री.
गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राहूल मुंडके, विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी,
अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment