जळगाव,
दि. 8 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार दिनांक 9 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी
9. 30 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वाजता धरणगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 वाजता पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व
राखीव. दुपारी 4.00 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सोईनुसार पाळधी
ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
रविवार दि.
10 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 9.30 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव.
सकाळी 10.00 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 वाजता पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव दुपारी 4.00 वाजता
जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी, सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे
प्रयाण व राखीव.
०००
No comments:
Post a Comment