जळगाव दि.16 :-
प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांचे आज सायंकाळी 5 वाजून 35 मिनिटानी जळगाव
विमानतळावरुन भारतीय वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रयाण झाले.
यावेळी
राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अपर पोलीस महासंचालक
परमबीर सिंग, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment