जळगाव,
दि. 8 - राज्याचे अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मा. हाजी अरफात शेख हे जिल्हा
दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पढीलप्रमाणे.
मंगळवार,
दि. 12 फेब्रुवारी, 2019 रोजी सायं 6.30 वाजता धुळे येथून जळगावकडे प्रयाण. रात्री
8.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन, मुक्काम व राखीव.
बुधवार,
दि. 13 फेब्रुवारी, 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता जैन समाजाच्या प्रतिनिधींची भेट.
सकाळी 10.30 वा. बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींची भेट. सकाळी 11.00 वा. शीख समाजाच्या
प्रतिनिधींची भेट. सकाळी 11.30 वा. ख्रिश्चन समाजाच्या प्रतिनिधीची भेट. दुपारी
12.00 वा. मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींची भेट. दुपारी 2.30 वा. मा. जिल्हाधिकारी,
मा. पोलीस अधिक्षक, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी
(प्राथमिक/माध्यमिक/निरंतर) सेवायोजन अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम
विभाग, लिड बँक मॅनेजर, जिल्हा वक्फ अधिकारी, जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आझाद
आर्थिक विकास महामंडळ व इतर सर्व संबंधित अधिकारी यांचे सोबत बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय) (मा. पंतप्रधानाचा पंधरा कलमी
कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा). सायं. 4.30 वा. जळगाव
येथून जालनाकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment