जळगाव,
दि.8 :- केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील
प्रमाणे
शनिवार
दि. 9 फेब्रुवारी 2019 रोजी पहाटे 2.58
वाजता मुंबई हावडा मेलने चाळीसगाव रेल्वे
स्टेशन येथे आगमन. पहाटे 3.00 वाजता चाळीसगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment