जळगाव, दि.18 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
मंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पढीलप्रमाणे.
मंगळवार दि. 19 फेब्रुवारी
2019 रोजी सकाळी 6.45 वाजता अमृतसर
एक्स्प्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय
विश्रामगृहकडे प्रयाण. सकाळी 7.00 वाजता अजिंठा शसकीय विश्रामगृह, जळगाव येथे
आगमन व राखीव. सोईनुसार जळगाव येथून
शासकीय वाहनाने जामनेर जि. जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर येथे आगमन व राखीव.
दुपारी 12.30 वाजता जामनेर जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने जळगाव विमानतळाकडे
प्रयाण. दुपारी 1.00 वाजता जळगाव विमानतळ येथून Aircraft B200 call
sing VTLKS या
विशेष विमानाने ओझर नाशिककडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता ओझर नाशिक येथून Aircraft
B200 call sing VTLKS या विशेष विमानाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता जळगाव विमानतळ येथे
आगमन व शासकीय वाहनाने जामनेर जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता जामनेर जि.
जळगाव येथे आगमन, राखीव व मुक्काम.
०००
No comments:
Post a Comment