Saturday, 16 February 2019

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल जिल्हा दौऱ्यावर



            जळगाव, दि. १६ :- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
          शनिवार, दि. 16 फेब्रुवारी, 2019 रोजी  सायंकाळी 4.30 वाजता धुळे विमानतळ येथून मा. मुख्यमंत्री महोदय यांचेसमवेत हेलिकॉप्टरने/विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सोईनुसार जळगाव विमानतळ येथून मा. मुख्यमंत्री महोदय यांचे समवेत विमानाने मुंबईकडे प्रयाण. अथवा रात्री 8.40 वाजता दोंडाईचा जि.धुळे येथून शासकीय/खाजगी वाहनाने चाळीसगाव जि.जळगावकडे प्रयाण. रात्री 10.40 वाजता चाळीसगाव  जि. जळगाव येथे आगमन व हावडा मुंबई मेलद्वारे मुंबईकडे प्रयाण.
                                                              ****

No comments:

Post a Comment