जळगाव,
दि.16 :- केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील
प्रमाणे
सोमवार
दि. 18 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री 9.00
वाजता धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 10.00
वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 10.40 वा. चाळीसगाव रेल्वे स्टेशन
येथून हावडा मेलने दादरकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment