जळगाव,
दि. ८ - राज्याचे रोजगार हमी
योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे रविवार, दि. १०
फेब्रुवारी, २०१९ रोजी
जिल्हा दौ-यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे -
रविवार, दि. 10 फेब्रुवारी, 2019 रोजी
सकाळी 11.00 वाजता दोंडाईचा जि. धुळे येथुन शासकीय, खाजगी वाहनाने जळगावकडे
प्रयाण. दुपारी 1.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव.
सायंकाळी 6.45 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय, खाजगी वाहनाने
जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायंकाळी 7.18 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथून
अमृतसर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment