जळगाव,
दि. 16 :- राज्याचे
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
रविवार दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी
सकाळी 9.30 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वाजता धरणगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व
राखीव. सायं 5.00 वाजता नशिराबाद ता जळगाव येथे विविध विकास कामांचे भूमीपुजन व
लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व
राखीव.
000
No comments:
Post a Comment