जळगाव दि.15 :- जिल्हाधिकारी कार्यालयात
जिल्हा प्रशासनातर्फे संत सेवालाल महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्त
महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी
भारदे, तहसिलदार मंदार कुलकर्णी, राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे अध्यक्ष आत्माराम
जाधव, बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल पवार, प्रसार माध्यमांचे
प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000


No comments:
Post a Comment