Saturday, 16 February 2019

राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष (मंत्री स्तरीय) मा. अरुण देशपाडे जिल्हा दौऱ्यावर



            जळगाव, दि. १६ -  राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे  अध्यक्ष मा. अरुण वसंतराव देशपांडे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
            रविवार दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता पुणे येथून वाहनाने अमळनेर येथे आगमन आणि शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. सकाळी १०.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर जिल्हा जळगाव तर्फे आयोजित कार्यकर्ता अभ्यास वर्गाचे आय.एम.ए.हॉल. गंगाराम सखाराम हायस्कूल, अमळनेर येथे उदघाटन, चर्चासत्र व कार्यकत्यांना मार्गदर्शन. रात्री ७.३० वाजता अमळनेर येथून वाहनाने पुण्याकडे रवाना.
000

No comments:

Post a Comment