जळगाव, दि.7 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
मंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पढीलप्रमाणे.
गुरुवार, दि.7 फेब्रुवारी,
2019 रोजी सायं 6.10 वाजता चिखलठाणा विमानतळ, औरंगाबाद येथे आगमन व शासकीय वाहनाने
जामनेर, जि. जळगावकडे प्रयाण. रात्री 8.40
वाजता जामनेर जि. जळगाव येथे आगमन व राखीव.
जामनेर जि.जळगाव येथे रात्री मुक्काम.
०००
No comments:
Post a Comment