जळगाव,
दि. 21 - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून डॉ.
अविनाश ढाकणे, जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 चे
पोटकलम (1) व (3) अन्वये जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत.
हे
आदेश दिनांक 20 जुन, 2019 पासून ते दिनांक 5 जुलै, 2019 चे 24.00 वाजेपर्यंत
संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अंमलात राहतील, असे रविंद्र भारदे, अपर जिल्हादंडाधिकारी,
जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment