जळगाव दि.१:-
राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हा दोऱ्यावर येत असून
त्यांच दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
रविवार दिनांक २ जून रोजी सकाळी ९.३०
पर्यंत पाळधी ता.धरणगाव येथे राखीव. सकाळी १०.०० वाजता धरणगाव तालुक्यातील विविध
गावांना भेटी. दुपारी १.३० वाजता पाळधी ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी ४.००
वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी सोईनुसार पाळधी ता.धरणगाव येथे आगमन व
राखीव.
00000
No comments:
Post a Comment