Monday, 3 June 2019

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर


            जळगाव, दि. 3- राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे दिनांक 4 जून, 2019 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            मंगळवार, 4 जून, 2019 रोजी सकाळी 9.30 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सोईनुसार पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव .                                        000

No comments:

Post a Comment