जळगाव, दि. 10 - सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांचे कार्यालय, हे
राजेंद्र भवन, स्वामी विवेकानंद नगर, जिल्हापेठ,जळगाव येथून स्थलांतरीत होवून
महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जळगाव येथे स्थलांतरीत झालेले
आहे.
तरी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय
स्थलांतराबाबतची नोंद बांधकाम कामगार, घरेलु कामगार, औद्योगिक कामगार, असंघटित
कामगार, खान्देश मिल कामगार व त्यांचे वारसदार तसेच इतर सर्व संबंधितांनी घ्यावी.
असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
000
No comments:
Post a Comment