जळगाव,
दि. 14- राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून
त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार दि. 15 जून, 2019 रोजी सकाळी
9.30 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव, जि.जळगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वाजता
धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण
व राखीव. दुपारी 4.00 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सोईनुसार पाळधी,
ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
000
No comments:
Post a Comment