Wednesday, 19 June 2019

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आज स्वातंत्र चौकात योगा हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन


            जळगाव, दि. 19 - क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा  क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व विश्वमंगळ नॅचरोपॅथी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील स्वातंत्र चौक येथे सकाळी 7.00 ते 8.00 या वेळेत आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
            जळगाव शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थी,  नागरिक,  प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, युवक-युवती यांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन योग प्रात्यक्षिक करावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment