Friday, 28 June 2019

नियोजन भवनात आज सांख्यिकी दिनाचे आयोजन

          जळगाव, दि.28 - विख्यात सांख्यिकीय शास्त्रज्ञ प्रा. प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या जन्मदिनानिमित्त आज (29 जून) रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव येथे सांख्यिकी दिनाचे आयोजन करण्यातआले आहे.
          यावेळी सांख्यिकी दिनाच्या श्वाश्वत विकासाची ध्येय या संकल्पनेवरील विषयावर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे.
             तरी या कार्यक्रमास शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रमोदराव  पाटील यांनी केले आहे.
                                                                     0000

No comments:

Post a Comment