Saturday, 23 March 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिनानिमित्त अभिवादन



            जळगाव, दि. 23 - येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
            यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभांगी भारदे, जळगावच्या प्रांताधिकारी दिपमाला चौरे, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांचेसह महसुल विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment