जळगाव,
दि. २ - राज्याचे रोजगार हमी
योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
सोमवार, दि. 4 मार्च, 2019 रोजी रात्री
8.40 वाजता दोंडाईचा, जि. धुळे येथून शासकीय/खाजगी वाहनाने चाळीसगाव, जि. जळगावकडे
प्रयाण. रात्री 10.40 वाजता चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व हावडा मुंबई
मेलव्दारे मुंबईकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment