जळगाव, दि. 05, :- राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर
येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
बुधवार
दिनांक 6 मार्च 2019 रोजी सकाळी 6.10 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी
6.15 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी, ता. धरणगाव जि.जळगावकडे प्रयाण.
सकाळी 6.30 वाजता पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
000
No comments:
Post a Comment