जळगाव, दि. 7 - राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री
तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत
पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील
प्रमाणे.
शुक्रवार,
दि. 8 मार्च, 2019 रोजी सकाळी 6.20 वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक
येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 6.40 वा. शासकीय
विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 7.30 वा. जिल्हाधिकारी, जळगाव व इतर
अधिकाऱ्यांसमवेत दुष्काळ आढावा व इतर विषयांबाबत चर्चा. (स्थळ: शासकीय विश्रामगृह,
जळगाव), सकाळी 8.15 वा. शासकीय वाहनाने नियेाजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,
जळगावकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. आगमन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृहाचे ई उद्घाटनास उपस्थिती. (स्थळ : नियोजन भवन,
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), सकाळी 8.45 वा. जळगाव जिल्हा नियोजन समितीची
बैठकीस उपस्थिती. (स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), सकाळी 10.30
वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथून वाहनाने जळगाव विमानतळाकडे रवाना. सकाळी
10.45 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पहूर हेलिपॅड, ता. जामनेरकडे
प्रयाण. सकाळी 11.00 वा. पहूर हेलिपॅड, ता. जामनेर येथे आगमन व वाहनाने कार्यक्रम
स्थळी रवाना. सकाळी 11.05 वा. आगमन व विविध विकास कामांचे व रस्त्यांचे ई-भूमीपूजन/उद्घाटन
कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.45 वा. पहूर हेलिपॅड येथून हेलिकॅप्टरने जुहू
हेलिपॅड, मुंबईकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment