Wednesday, 6 March 2019

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर



        जळगाव, दि. 6 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
            गुरुवार दिनांक 07 मार्च, 2019 रोजी सकाळी 9.00 वाजता  पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9.30 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 वाजता पाळधी,  ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. सायं 5.00 वाजता  धरणगाव  तालुक्यातील  पष्टाणे, गंगापुरी बाभळे, आनोरा, धानोरा या गावातील विविध विकास कामांचे भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
000

No comments:

Post a Comment