जळगाव, दि. 2 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
रविवार, दिनांक 3 मार्च, 2019 रोजी सकाळी 9.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9.30 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. सायं 5.00 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सोईनुसार पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
सोमवार, दिनांक 4 मार्च, 2019 रोजी सकाळी 9.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9.30 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. सायं 5.00 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सोईनुसार पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. रात्री 10.30 वाजता जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11.15 वाजता अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment