जळगाव, दि.11- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल) नियम
1964 मधील नियम 9 अन्वये, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव जाहीर
करतात की, जळगाव जिल्हा परिषदेचा सन 2017-2018 चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा
परिषद, ठराव क्र. 195 दिनांक 28 नोव्हेंबर 2018 रोजी मंजुर केला आहे. असे आवाहन
शिवाजी दिवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिद्धी
पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment